जाणता राजा |
shivaji maharaj mahiti
छत्रपती शिवाजी महाराज
मुत्यू- दि.३ एप्रिल १६८० –रायगड
एक शककर्ता राजा म्हणून शिवाजी महाराजांचे नाव इतिहासाशी कायमचेच निगडित झालेले आहे. वडिलांच्या सामान्य
जहागिरीच्या एका तुकड्याचे विस्तीर्ण हिंदवी स्वराज्यात रूपांतर
करुण दाखवणे आणि तेही अवघ्या पस्तीत वर्षाच्या कालावधीत, हे कर्तुत्व खासच अलौकिक आहे कि , “राजा हा प्रजेचा
पालनकर्ता असतो ,उपयोगी नसतो ,प्रजेने उभे केलेल्या साम्राज्याचा तो केवळ विश्वस्त म्हणून धनी असतो. “ हे तत्व त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणले. स्वत:चे राज्य ही कल्पना त्यांना कधीच पटली नाही. हे राज्य देवदेवतांचे,प्रजेचे गोरगरीबांचे, साधू-संताचे या समजुतीनेच त्यांनी कारभार
चालवला .
हे सुद्धा वाचा
- सरदार वल्लभभाई पटेल
- डॉ. बाबासाहेब आंंबेडकर
- झाशीची राणी
छत्रपतींच्या कर्तृत्वाचा
आढावा थोडक्यात घ्यायचा झाला तर एक जाणताराजा , कुशल प्रशासक ,वैराग्य, गोरगरिबांचा कैवारी,पराक्रमी व संकटाला धेर्याने
सामोरे जाणारा,धर्मरक्षक,पर स्र्त्रियांना माते समान मानणारा जनता जनार्दन इतिहासरूपी
कोंदणात माणिक म्हणून शोभल्या शिवाय राहत नाही.
0 comments:
Post a Comment