भारतीय स्वातंत्र्याचा उद्गाता ,अर्थशास्त्रज्ञ
Dadabhai nauraji mahiti marathi
पितामह दादाभाई नौरोजी
Dadabhai Nauraji |
भारतीय स्वातंत्र्याचा उद्गाता ,अर्थशास्त्रज्ञ
पितामह दादाभाई नौरोजी
जन्म - ४ सप्टें.१८२५ मुंबई
मृत्यु -३० जून १९१७ मुंबई (९१ वर्ष )
नाव –पालनजी दोर्डी नौरोजी
‘ सुराज्याला स्वराज्याची सर येणार नाही, आम्हाला स्वराज्य पाहिजेच’ असे
इंग्रज सरकारला ठासून सांगणारे पितामह दादाभाई नौरोजी आतिशय बुद्दिमान
होते.वयाच्या चौथ्या वर्षी वडीलांच्या निर्वाणानंतर आईसोबत राहू लागले. पुण्यात कॉलेजचे
शिक्षण घेतले व तिथेच प्राध्यापक म्हणून कम करू लागले . वाचन , मनन यांचबरोबर
दादाभाईना खेळण्यातही रस होता .
Read also:
- डॉ . आंंबेडकर
- सरदार पटेल
मुलां बरोबर मुलींना सुद्धा शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यानी शाळा काढल्या .
त्यानी एक वर्तमानपत्रही काढले. त्याचे नाव ‘रास्त गोफ्तार’ होते . ते गुजराती
भाषेतून निघत असे. आपल्या समाजाची सुधारणा
होण्यास शिक्षण हाच उपाय आहे असे त्याना वाटे . म्हणूनच त्यांनी शाळा काढल्या
व वर्तामानापत्रांतून लोकांच्या स्थितीबद्दल लेख लिहिले.
व्यापाराकरता दादाभाई इंग्लंडला गेले होते . भारतातील लोक अज्ञानी आणि रानटी
आहेत असे लोक समजत. त्यावर त्यांनी व्याख्याने व लेख देऊन मतप्रसार केला.देशात
सुधारणा घडवन्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.स्वराज्य,स्वदेशी,बहिष्कार,आणि राष्ट्रीय शिक्षण हे चार उपाय दादाभाईंनी देशाच्या प्रगतीसाठी आचरणात आणण्यास सांगितले.त्यांना
पितामह म्हणून संबोधले जात होते.
0 comments:
Post a Comment