भारतीय संशोधक आर्यभट्ट
जन्म – १२ जून ४७६
मुत्यू – ५५० (७४वर्ष)
आर्यभट्ट उपग्रह |
इसवीसनापूर्वी १५०० वर्ष ‘ वेदांग ज्योतिष’ हा ग्रंथ लिहिला गेला . खगोलशास्त्रावरील हा सर्वात प्राचीन ग्रंथ . आपल्या देशावरील आक्रमनांमुळे नालंदा, तक्षशिला यांसारखी विद्यापीठे व विद्यालये जाळली गेली. लक्षावधी ग्रंथ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले व त्यानंतर सुमारे एक हजार वर्ष भारतीय संस्कृतीतील विद्योपासना खंडित झाली.
उपग्रह माहिती मराठी |
काही मनस्वी भारतीयांनी
काही ज्ञान मुखोद्गत केले होते,तरी २००० वर्षात खगोलशास्त्रावर एकही ग्रंथ उपलब्ध
झाला नाही. इ. स.४९९ साली वयाच्या २३ व्या वर्षी आपण हा ग्रंथ लिहिला असे आर्यभट्टांनी
स्वत:च लिहून तेवले आहे . म्हणजे १९९९ साली या ग्रंथाला १५०० वर्ष पूर्ण होतात.
आर्यभट्ट कुसुमपुर
म्हणजे मगध साम्राज्याची राजधानी ( आजचे पटना शहर ) येथे जन्मलेले. सिध्दान्तानी दिलेल्या पध्दतीने केलेले गणित आणि ग्रहांच्या
अवस्था , ग्रहणे व प्रत्यक्ष निरिक्षण यात एकवाक्यता नाही असे लक्षात आल्यावर
प्रत्यक्ष सुर्याने त्यांचे गुरुत्व स्वीकारुन त्यांना ज्ञान दिले, सुर्यकेंद्रित
ग्रहमाला हा गॅलिलिओचा सिध्दांत सत्य ठरतो , आख्यायिकेला सत्याचा आधार मिळतो.
आर्यभट्ट हे नालंदा विद्धापीठाचे कुलगुरु असावे.
भारतीय उपग्रह मराठी माहिती |
आर्यभट्टांचा ‘वेदांग ज्योतिष’ हा ग्रंथ फक्त १२१ आर्यांचाच आहे. गीतिकापाद,गणितपाद, काल-क्रियापद आणिगोलपाद अशा चार भागांत हा ग्रंथ विभागला गेला आहे. सारा ग्रंथ सूत्रमय भाषेत लिहिलेला
आहे. खगोलशात्राची मुलभुत माहिती त्यात दिली आहे.
aryabhatta mahiti |
ग्रहांचे व नक्षत्रांचे
आवर्तनीय काल अचूक दिले आहेत. अन्य गणितेही अशीच अचूक दिली आहेत. पण या वैज्ञानिकाचे
जीवनचरित्र मात्र अन्य ऋषीमुनींप्रमाणे अज्ञातच राहिले आहे, तरी त्याच्या वैज्ञानिक
ज्ञानाची अनुभूती आधुनिक शास्त्रज्ञांना प्रकर्षाने येत आहे.
aryabhatta information |
१५ एप्रिल १९७५ साली १५०० व्या जयंतीचे निमित्त्याने ‘आर्यभट्ट’हा आपला पहिला उपग्रह अवकाशात सोडला गेला.
0 comments:
Post a Comment