रामनवमी -ram navmi mahiti in marathi 20


रामनवमी

ram navmi mahiti marathi

चैत्र महिन्यातील पहिल्या पंधरावड्यातील नवव्या दिवसाला ‘रामनवमी ‘ म्हणतात. 
रामनवमी माहिती मराठी | मराठी सण उत्सव माहिती
रामनवमी

वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यातील हा सर्वात मोठा उत्सव . दुष्ट शक्तींनी ज्यावेळी भुतलावरिल सज्जनांना त्राही त्राही करुन सोडले तेव्हा त्या दुष्ट शक्तींच्या नाशासाठी श्रीविष्णूने भूतलावर अवतार घेण्याचे मान्य केले होते . हा अवतार म्हणजेच प्रभू रामचंद्र ज्याला पाहून मन रमते, आकर्षित होते , मनुष्य स्वत:ला विसरून जातो, भारावून जातो , अशी व्यक्ती म्हणजे राम. यादिवशी प्रभू रामचंद्रंचा जन्म झाला .
ram navami | ram navami in marathi
ramnavmi

राम हा विष्णूचा अवतार म्हणून सर्व लोक त्याला देवासमान मानू लागले.
ram navami information

 रामाची देवळे झाली. नंतर देवळात रामनवमीचा उत्सवही सुरु झाला. यादिवशी दुपारी गावातील मंडळी देवळात येतात. कथेकरींचेकीर्तन ऐकतात , त्यात ते राम जन्माची कथा सांगतात. दुपारी बारा वाजता रामाचा जन्म झाला म्हणून त्याच वेळी हा जन्मोत्सव साजरा करतात. यावेळी पाळण्यात श्रीरामाची तसबीर ठेवलेली असते. सार्या देशभर हा जन्मोत्सव साजरा होतो.  अयोध्येत जो मोठ्या प्रमाणात होतो. राम वनवासात असताना पंचवटीत राहत होते म्हणून पंचवटीत उत्सव मोठा होतो.   


Read also   



SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment