व्यवहार ज्ञान - बोधकथा
![]() |
bodhkta |
न्यूटन या शास्त्रज्ञाने एक मांजर पाळले होते. ते त्याला फार प्रिय असल्यामुले आपल्या अभ्यासिकेतही त्याला तो येऊ देई .
![]() |
स्माल स्टोरी |
परंतु शांततेसाठी खोलीचे दार बंद असताना मांजर आत कसे यावे ? त्याने दाराला एक मोठे भोक पाडले त्यातून ते येऊ शकले असते आणखी लहान भोकेही पाडली .
![]() |
मराठी शालेय बोधकथा |
0 comments:
Post a Comment