लाला लजपतराय यांची माहिती,लाला लजपतराय विकिपीडिया, लाला लजपतराय यांची थोडक्यात महत्वपुर्ण माहिती , Lala Lajpat Rai Biography in Marathi,लाला लजपतराय यांची थोडक्यात महत्वपुर्ण माहिती – Lala Lajpat Rai Biography in Marathi,लाला लाजपत राय पर निबंध, लाला लाजपत राय माहिती मराठी
लाला लजपतराय
मृत्यू- १७ नोव्हेंबर १९२८ लाहोर ( ६३ वर्ष)
नाव- लाला राधाकिशन लजपतराय
लाला लजपतराय हे पंजाबचे एक श्रेष्ठ देशप्रेमी नेते होते. त्यांचा क्रांतिकारक
चळवळीशी संबंध असल्याच्या संशयावरून इंग्रज सरकारने त्यांना अटक करून तुरुंगात
ठेवले. पुढे लालाजी व सरदार अजीतसिंग यांना ९ मे १९०७ ला सीमापार केले. नंतर
त्यांची सुटका केली. लाला लजपतराय यांनी आर्य समाजाची फार मोठी सेवा केली.
पंजाबच्या सार्वजानिक चळवळींचे नेतृव त्यांच्याकडे होते. १९२८ साली सायमन कमिशनला विरोध दर्शविण्याकरिता देशभर चळवळ सुरु होती. पंजाबमधे सायमन कमिशनला विरोध करणारी चळवळ दडपून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न चालू होता. लाहोर येथे 30 ऑक्टोबर १९२८ रोजी सायमन सायमन कमिशनला विरोध दर्शविण्याकरिता लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. लालाजी आघाडीवर होते. रेल्वेस्टेशनकड़े मोर्चा जात असता काटेरी तारेच्या कुंपणामुळे सर्वजण तेथे थांबले.
मिरवणुकीचा
जमाव फार मोठा असतानाही अत्यंत शांतता राखली होती. तरीही जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठी
हल्ला सुरु केला लालाजींनाही पुष्कळ मार
बसला. त्यांच्या छातीवर लाठीचा जोराचा मारा बसल्याने छातीला इजा झाली. लालाजींच्या
छातीवर उन्मत्त सॉडर्सने जोराने मुठी वळूण मारल्याने ते अत्यंत जखमी झाले. त्यातच
१७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. स्वातंत्र्याच्या चळवळीत
लालाजी हुतात्मा होऊन अमर झाले.
महामानव सण बोधकथा सुविचार
लाला राधाकिशन लजपतराय |
पंजाबच्या सार्वजानिक चळवळींचे नेतृव त्यांच्याकडे होते. १९२८ साली सायमन कमिशनला विरोध दर्शविण्याकरिता देशभर चळवळ सुरु होती. पंजाबमधे सायमन कमिशनला विरोध करणारी चळवळ दडपून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न चालू होता. लाहोर येथे 30 ऑक्टोबर १९२८ रोजी सायमन सायमन कमिशनला विरोध दर्शविण्याकरिता लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. लालाजी आघाडीवर होते. रेल्वेस्टेशनकड़े मोर्चा जात असता काटेरी तारेच्या कुंपणामुळे सर्वजण तेथे थांबले.
लाला लाजपत राय मराठी माहिती |
हे
सुद्धा वाचा
महामानव सण बोधकथा सुविचार
0 comments:
Post a Comment