Bodhktha in Marathi
आळसाला उत्तेजन नको- बोधकथा
एकदा दोन मित्र चित्रपट पहायला गेले. तिकितासाठी रांगेत उभे होते. एक आंधळा
भिकारी काठी टेकत टेकत त्यांच्याजवळ पोचला.
आंधळा वेंधळा दीन दिसला म्हणून एकाने त्यांच्या हातावर एक रुपया ठेवला.
चाचपडत तो भिक मागतच होता.
ते मित्र आता जाऊन बसले. दिवे मालवले गेले. चित्रपट सुरु झाल्यावर एक माणुस आत
येवून त्यांच्यात पुढच्या खुर्चीवर बसताना
त्यांनी पाहिले आणि उडालेच ........का ? ???? हाच तो माणुस आंधळ्याचे सोंग घेऊन
भिक मागत होता.
· हे सुद्धा वाचा
मदत द्यायचीच असेल तर पैसा साठवून खर्या समाजसेवी संस्थाना ती द्यावी.
0 comments:
Post a Comment