भारतीय स्वतंत्रदेवतेचा उद्गाता lokmanya tilak mahiti in marathi
लोकमान्य तिलक |
lokmanya tilak mahiti in marathi
लोकमान्य तिलक
जन्म – २३ जुलै १८५६ - चिखलगांव (रत्नागिरी)
मृत्यू -१ आँगस्त १९२० – मुंबई (६४ वर्ष )
भारतीय स्वतंत्र लढ्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं त्यांमध्ये लोकमान्य तिळकांचे नव अग्रक्रमाने
घ्यावे लागते. कारण या थोर महात्म्यांनी
तरुण वयातच समाज सुधारण्यासाठी व समाज ऐक्यासाठी जिद्दीने पाऊलेउचलली. देशभक्तिच्या
आलोट प्रेमापोटी स्वदेशाचा नारा देशभर पसरवला. समाज जागृतीसाठी लेखणी आवश्यक
असल्याचे चाणाक्षपणे ओळखून ‘केशरी ‘ व ‘मराठा ‘ यांसारखी वृत्तपत्रे सुरु केली .
जहालमतवाद्यांचे लोकमान्य तिळक नेते बनले. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ,आणि तो मिळविणारच ‘ अशा प्रयत्ववादाचा जनक लोक. तिळक बनले . समाज तर सुधारल्या
पाहिजे प्रथम स्वतंत्र आवश्यक आहे असे त्यांचे मत होते.
शिक्षणाची माणसाच्या आयुष्यात
अतिशय निकडीची गरज आहे. ते प्रत्येकाला मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी स्वत: पुढाकार
घेतला . स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. मोडेन पण वाकणार नाही अशी
त्यांची स्वराज्यासाठी मनापासून तयारी होती. समाज जागृती व हिंदुमुस्लिम ऐक्य यासाठी अनेकप्रकारचे ध्येयवादी प्रयोग केले. परकीय सरकारला शेतकर्यांच्या कष्टमय जीवनाची अनेक वेळा ओळख करुण दिली. तिळक
भारतीय स्वतंत्र स्वतंत्र लढ्यासाठी आयुष्यभर लढले आजही आपण त्यांचे नाव अभिमानाने घेतो.
0 comments:
Post a Comment