मराठी सुविचार
marathi suvichar |
- अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
- टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण अंगी येत नाही.
- शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.
- विनयेत शोभते.
- कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.
- ज्याचे कार्य सुंदर तो सुंदर .
- आळस ही एक प्रकारची आत्महत्या होय.
- प्रयत्न हाच देव !
- प्रेमाने जग जिंकता येते.
- मानव हा आपल्या नशिबाचा शिल्पकार आहे.
- सदाचारी माणसे नेहमी निर्भय असतात.
- मेणबत्ती प्रमाणे स्वत: जळून दुसर्यांना थोडा प्रकाश दिला तरी मी स्वत:ला धन्य मानीन.
- आपण के उपदेश करतो या पेक्षा काय आचरणात आणतो यावरच चारित्र्य अवलंबून असते.
- गरज ही ज्ञानाची जननी आहे.
- ध्येयाचा ध्यास लाभला,म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
- चुलीवर पाघंरुन घालण्यासारखी घोडचूक नाही.
- आपल्या यशाचे मोल आपल्याला किती अडचणींशी झगडावे लागले यावरून ठरवावे.
- अविरत उद्योग धंदा शांती समाधानका अखंड निर्झर है|
- पायदळी चुरलेली फुले चुरनार्या पायांना आपला सुहास अर्पण करतात.
- प्राप्तिच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक आहे.
हे सुद्धा वाचा.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete