गुडफ्रायडे
गुड फ्राइडे प्रार्थना |
गुड फ्रायडे या दिवशी येशूंचे निधन झाले. लोकांच्या उध्दारासाठी येशूंनी मरण पत्करले. त्या दिवसापासून हा दिवस शुभ शुक्रवार म्हणून ओडखला जातो. जीवनात सुख-दुखांचा खेळ हा ऊनसावलीसारखा चालूच असतो.
good friday |
सुख लक्षात राहत नाही, मात्र दुःख छोटे असले तरी
मनी टोचत राहते.
येशूंची शिकवण नुसती तोंडी नव्हती, तर त्याला कृतीची जोड होती, म्हणून ते
खर्याखुर्या अधिकारवाणीने बोलू शकत होते, येशूंच्या दुःख सहनाच्या संदर्भात असे
मानले जाते कि, आमची दुःखे त्यांनी आपल्यावर घेतली, क्लेश त्यांनी वाहिले.
आमच्यासाठी देवाने त्यांस शिक्षा दिली. तसेच येशूंनी देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख
सोसून आम्हा सर्वांसाठी पुण्य मिळवून दिले. वधस्तंभावरचे मरण हे लोकांचा उध्दार
करणारे आहे, जीवनदायक आहे, हे येशूंनी जाणले, म्हणून येशू महान आहेत.
Read also:-
ekdam brobar marathi mahiti sangitli aahe
ReplyDelete