मराठी सुविचार
whatsapp suvichar marathi |
marathi suvichar,marathi suvichar on education100 suvichar in marathi, anmol suvichar marathi, marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar image download,marathi suvichar images free download
1.अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
2.शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.
3.विद्या विनयेत शोभते.
4.टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण
अंगी येत नाही.
5.ज्याचे कार्य सुंदर तो सुंदर .
latest marathi suvichar |
6.गरज ही ज्ञानाची जननी आहे.
7.आळस ही एक प्रकारची आत्महत्या होय.
8.प्रेमाने जग जिंकता येते.
9.प्रयत्न हाच देव !
10. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.
the great marathi quotes |
11. मानव हा आपल्या नशिबाचा शिल्पकार आहे.
12. सदाचारी माणसे नेहमी निर्भय असतात.
13. मेणबत्ती प्रमाणे स्वत: जळून
दुसर्यांना थोडा प्रकाश दिला तरी मी स्वत:ला धन्य मानीन.
14. आपण के उपदेश करतो या पेक्षा कट
आचरणात आणतो यावरच चारित्र्य अवलंबून असते.
15. प्राप्तिच्या आनंदापेक्षा
प्रयत्नांचा आनंद अधिक आहे.
16. पायदळी चुरलेली फुले चुरनार्या पायांना आपला सुहास अर्पण करतात.
17. अविरत उद्योग धंदा शांती समाधानका
अखंड निर्झर है|
18. आपल्या यशाचे मोल आपल्याला किती अडचणींशी
झगडावे लागले यावरून ठरवावे.
19. चुलीवर पाघंरुन घालण्यासारखी
घोडचूक नाही.
20. ध्येयाचा ध्यास लाभला,म्हणजे
कामाचा त्रास वाटत नाही.
मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ |
21. तुम्हांला जर मित्र हवे असतील तर
तुम्ही दुसर्याचे मित्र बना
22. दोष काढ़ने सोपे पण ते सुधारणे अवघड
आहे .
23. दुसर्याला उपदेश करण्यासारखी सोपी
गोष्ट नाही.
24. उष:कालाकडे जाण्याचा एकच मार्ग आणि
तो म्हणजे रात्र .
25. समोर आंधर असला तरी त्यापलीकडे
प्रकाश आहे.
26. भव्य विचार हा सुगंधासारखा आहे.
27. परिस्थितीच्या आधीन होण्यापेक्षा
परिस्थितीवर मत करा.
28. कष्टाचा आवाज शब्दाच्या
आवाजापेक्षा मोठा असतो
29. विद्यार्थी हा विद्येवर चरनारा
राजहंस पक्षी आहे.
30. आईसारखे जगात दुसरे पवित्र दैवत
नाही.
मराठी भावनिक सुविचार |
31. माता ही प्रेमाची सरिता आहे.
32. मातृभूमी हे मातेसारखेच पवित्र नि
सर्वश्रेष्ठ दैवत आहे.
33. माता,पिता,गुरु,आणि स्वदेश यांची
सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा.
34. निरोगी मुले ही राष्ट्राची खरी
संपत्ती आहे.
35. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा .
36. मायभूमीतील मातीसुद्धा सर्व जगाहून
प्रिय वाटते.
37. माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे
हा खरा मानवधर्म होय .
38. भूतकाळासाठी रडन्यापेक्षा
वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे.
39. संस्कृतीचा उगम आपल्या घरापासून
होतो.
40. शस्त्रापेक्षा शब्द जपून वापरा, कारण
शब्दांची जखम सहसा लवकर बरी होत नाही.
suvichar marathi wikipedia |
41. ज्याची चांगुलपनावर श्रध्दा आहे त्याला
कशाचेही भय वाटत नाही.
42. मन विकारी झाले कि विचार गढूळ
होतात, विचार गढूळ झाले कि विवेक नष्ट होतो, विवेक नष्ट झाला कि आचार भ्रष्ट
होतात. आचारभ्रष्टाची किंमत जग दुष्टात करते.
43. सद्ग्रंथांचे वाचन म्हणजे
सदाचाराच्या मार्गाचे व उत्कर्षाचे साधन.
44. तुमच्यावर हल्ला करणार्या शत्रूला
भिऊ नका, परंतु तुमची स्तुती करणार्या मित्रापासून सावध रहा.
45. मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत
राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे श्रेष्ठ होय.
46. नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही
मिळणार नाही.
47. सगळी नाती स्वार्थाभोवती गुंफलेली
असतात. स्वार्थ संपला कि कोणतचं नातं उरत नाही.
48. टिका आणि विरोध हीच एका समाजसुधारकास
मिळालेली बक्षीसे असतात.
49. ज्यांच्या आचारविचारांत नेहमी
दुसर्यांचे हितच असते तेच खरे साधू.
50. देव, देश, व मानव यांची सेवा
करताना जो स्व देतो तो कृतार्थ होतो. त्यागातच वैभव आहे , संचयात नाही.
marathi suvichar mast ahet👍
ReplyDeleteGood
ReplyDeleteBest collection of Marathi Suvichar Thank you so much for sharing.
ReplyDeletekhup chan, ek no suvichar
ReplyDeleteAre you still looking for marathi birthday wishes, checkout them here.
ReplyDeleteAlso, look for an instagram photo downloader.
Love quotes in Marathi Mastch thank you so much
ReplyDeleteWow this is awesome post you have shared with us. Thank you so much for sharing.raksha bandhan quotes
ReplyDeleteVery nice please write post on love quotes in marathi
ReplyDeleteVery Useful Marathi Status
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteNice post thank you so much, see this my post Marathi attitude status Marathi status My websiteMarathistyle sundar suvichar in Marathi Sundar suvichar in marathi Shivaji Maharaj statusShivaji maharaj status sms in Marathisee all
ReplyDeleteThanks for sharing such wonderful stuff. Keep sharing and keep up the good work.
ReplyDeleteजन्मदिन की शुभकामनाएं संदेश हिंदी में
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
हिंदी कोट्स,सुविचार
मराठी सुविचार ,स्टेटस
Nic
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखूप सुंदर सुविचार आणि माहिती दिली आहे मराठी मध्ये सरकारी योजनांच्या माहिती साठी - MajhiYojana.In
ReplyDeleteamazing marathi thoughts, i need more rider bios like these rider bio
Delete