दिवाळी-Diwali mahiti in Marathi 20 dipavali diwali 20, दिवाळी माहिती मराठीत diwali par nibandh marathi,diwali lekh marathi,maza avadta san diwalideepavali information in marathi,shubh diwali in marathi,diwali nibandh marathi madhe,diwali essay in marathi for class, diwali rangoli, diwali mahiti in marathi language, diwali par nibandh marathi,diwali lekh marathi
दिवाळी सण मोठा आनंदाचा. दिवाळीचा सण दीपावली म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे.
दीपावली म्हणजेच दिव्यांच्या ओळी. हा सण इतर सनांपेक्षा वेगळा आहे. या सणात आकाशातले
तारे पृथ्वीवर येतात, अशी कविकल्पना आहे. आश्विन महिन्यातील शेवटचे तिन दिवस आणि
कार्तिक महिन्यातील पाहिले दोन दिवस अशा पाच दिवसांचा दिवाळीचा उत्सव असतो. शरद ऋूतुच्या मध्यभागी येणारा हा दीपोत्सव काश्मीर पासून कन्याकुमारीपर्येंत सर्वत्र
उत्साहाने साज्जरा केला जातो.
माझा आवडता सण दिवाळी मराठी माहिती |
· हे सुद्धा वाचा
पहिला दिवस धनत्रयोदशीचा असतो. यादिवशी घरातील लक्ष्मीची पूजा केली जाते.
घरातील मोठी व्यक्ती त्यादिवशी संध्याकाळी आंघोळ करून एका तबकात ठेवून त्याची पूजा
करते. धने-गुळाचा नैवेद्य दाखविला जातो व दिवाळीचे गोड पदार्थ म्हणून प्रसाद वाटला
जातो. या दिवशी अशाप्रकारे पूजा केल्याने लक्ष्मी प्राप्त होते. दूसरा दिवस
नरकचतुर्दशीचा असतो. तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा असतो. यादिवशी अमावास्या असते.
व्यापारी मंडळी आपल्या दुकानात लक्ष्मी पूजन करतात. या दिवशी प्रसाद म्हणून साळीच्या लाह्या वाटल्या जातात. काही लोक घरात सुद्धा लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीपूजन झाल्यावर मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. चौथा दिवस बलिप्रतिपदेचा किंवा व्यापारी पाढवा होय.
diwali lekh marathi |
व्यापारी मंडळी आपल्या दुकानात लक्ष्मी पूजन करतात. या दिवशी प्रसाद म्हणून साळीच्या लाह्या वाटल्या जातात. काही लोक घरात सुद्धा लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीपूजन झाल्यावर मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. चौथा दिवस बलिप्रतिपदेचा किंवा व्यापारी पाढवा होय.
deepavali information in marathi |
भाऊबीज हा दीपावलीचा शेवटचा दिवस. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. दिवाळी
हा सण भारतात नव्हे तर इतर देशातसुध्दा प्रसिद्ध आहे.
महामानव सण बोधकथा
सुविचार
khup chan marathi wishes aahet
ReplyDeleteTHis is awesome thanks for sharing
ReplyDeletehow many months have 28 days
never expect quotes
reitrement quotes
lion quotes