Mahiti in Marathi dr. babaasaheb aambedkar
डॉ बाबासाहेब आंबेडकर |
भारतीय घटनेचे शिल्पकार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
जन्म – 14 एप्रिल १८९१ - महू
मृत्यू – 6 डिसेंबर १९५६ - दिल्ली (६५
वर्ष)
नाव- भीमराव रामजी आंबेडकर
भारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यतेला थारा नाही. अस्पृश्यता समुळ नष्ट करण्यासाठी व दलितांच्या उद्धारासाठी अविरत धडपडणार्या,झुंझार व्यक्तिमत्त्व असलेल्या महापुरुषाचे नाव होते- डॉ. बाबासाहेब आंबेडकर . ते लहान पणापासूनच हुशार, बुद्धिमान होते. पदवीनंतर उच्च शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्यांकडे परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज करुण अमेरिकेला गेले.
बाबासाहेब |
पुढे शाहू महाराजांच्या आर्थिक सहाय्याने लंडनला जावून बॅरिस्टर झाले. त्यानंतर प्रॅक्टिसच्या निमित्याने त्यांचा समाजाशी घनिष्ठ संबंध आला, व त्यातूनच त्यांना जातीयतेच्या, भेदभावाच्या रुक्ष कड़ा उठून दिसू लागल्या.
हे
सुद्धा वाचा
Ø
सरदार
पटेल
हरिजनांच्या उध्दारासाठी व अस्पृश्यतेच्या समुळ उच्चाटणासाठी त्यांनी अविरत
कष्ट घेतले. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतिचे दहन अशा प्रकारे
असमानतेचा निषेध केला. मानवतेच्या हक्कासाठी, सर्व सामान्यांच्या शिक्षणासाठी अनेक
उपक्रम राबविले. अशा या महान दलित उध्दारकानेच भारतीय राज्यघनेच्या मसुदा समितीचे पवित्र कम उत्तम
प्रकारे पर पाडले. त्यांना ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित करण्यात आले.
0 comments:
Post a Comment