सत्यवादी- बोधकथा Bodhkatha in Marathi mahiti new


Bodhkatha in Marathi mahiti new  

सत्यवादी- बोधकथा

marathi bodh katha books/marathi bodh katha marathi bodh katha
new bodh katha in marathi

एकदा एक शिक्षकांनी वर्गातील मुलांना घरून सोडवून आणायला काही गणिते दिली. गोपाळने सगळी गणिते सोडवली. पण एक मात्र त्याला काही सुटेना. गोपाळला काही सुचेना. शेवटी त्यानं आपला एक मित्र गाठला. त्यांच्या कडून ते गणित सोडवून घेतले.
marathi bodh katha pictures
marathi bodh katha tatparya

Ø  हे सुद्धा वाचा
बोधकथा इन मराठी/मराठी बोधकथा लहान
मराठी नवीन बोधकथा

दुसर्या दिवशी वर्गातील सर्वांची गणित शिक्षकांनी पहिली. ते गणित गोपाळ शिवाय कोणालाही सुटलं नव्हतं. अवघडच होते ते गणित. तरीही गोपाळनं ते सोडविलचं याचा शिक्षकांना आनंद झाला. त्यांनी गोपाळची पाठ थोपटली. त्याला शाबासकी दिली, अन् त्याच क्षणी गोपाळ हुंदके देऊन रडू लागला.  शिक्षकांना के झालं ते कळेना.  ते त्याला कारण विचारू लागले. त्याला समजावू लागले.
विद्यार्थ्यांसाठी बोधकथा
शालेय विद्यार्थ्यांसाठी बोधकथा

 शेवटी डोळे पुसत गोपाळने शिक्षकांना सांगून टाकलं, “ गुरूजी, ते गणित मला सुटलं नाही. मी ते मित्राकडून सोडवून घेतले होतं.” गुरुजींचा आनंद संपला पण गोपाळनं खरं सांगितल्यानं त्यांना गोपाळचा अभिमान वाटला.
बोध कथा मराठी app
बोध कथा

मुलांनो, हा गोपाळ म्हणजे कोण? ते होते, नामदार गोपाळकृष्ण गोखले.


SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment