जवाहरलाल नेहरू मराठी माहिती,जवाहरलाल नेहरू मराठी निबंध,जवाहरलाल नेहरू मराठीत माहिती,जवाहरलाल नेहरू निबंध marathi,स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण,भारतातील माजी राष्ट्रपती व माजी पंतप्रधान यांची माहिती,jawaharlal nehru information in marathi,jawaharlal nehru biography in marathi,jawaharlal nehru information
भारताचे पाहिले पंतप्रधान
जवाहरलाल नेहरू मराठी माहिती |
पण्डित जवाहरलाल नेहरु
जन्म- 14 नोव्हेंबर १८८९
मृत्यू- २७ मे १९६४
नाव - पण्डित जवाहरलाल नेहरु
महात्मा गांधीच्या विचारधारेशी सावली प्रमाणे उभे राहणारे पं. नेहरु हे प्रेमळ
व हाडाचे देशभक्त होते. आपल्या घरच्या ऐेश्वर्यापेक्षा देशाच्या स्वातंत्र्याच्या
वैभवावर त्यांचे लक्ष वेधून होते. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास सहन केला. स्वराज्यासाठी
सायमन कमिशनला विरोध करन्याच्या कार्यक्रमात त्यांनी लखनौला लाठीमार सहन केला.
pandit jawaharlal nehru information in marathi |
ते
आपल्या निश्च्याला चिकटून राहिले. निस्सीम देशभक्तिमुळे ते १९२९ च्या कांग्रेसचे
अध्यक्ष झाले. त्यांनी स्वतंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. १९४७ ला भारताला स्वतंत्र मिळाले. स्वतंत्र
भारताचे पाहिले पंतप्रधान झाले. सतरा वर्ष त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम
केले. भारताच्या आधुनिक विकासासाठी, देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळविण्यासाठी
व देशाच्या भवितव्यासाठी त्यांनी स्वत:ला त्या कार्यात झोकुन दिले.
· हे सुद्धा वाचा
jawaharlal nehru information in marathi language |
देशाप्रमानेच जगाला शांततेचा संदेश देवून ‘पंचशील’ ही लाख मोलाची देणगी समस्त जगाला
दिली. ‘शांतिदूत’ ही पदवी बहाल करुण या राष्ट्रपुरुषास् सन्मानित करण्यात आले. ते
लहान मुलांवर जिवापाड प्रेम करत. लहान मुले त्यांना खुप आवडत. मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत ही जाणीव
त्यांच्या ठायी होती. २७ मे १९६४ रोजी या थोर पुरुषाने आपणा सर्वांचा
निरोप घेतला. आकाशातील तार्यामधून एक तेजस्वी तारा निखळला.
0 comments:
Post a Comment