tum mujhe khoon do main tumhe azadi dunga in marathi | सुभाषचंद्र बोस यांची माहिती मराठी wikipedia | माझा आवडता नेता सुभाषचंद्र बोस मराठी निबंध | marathi tech shop | subhash chandra bose information in marathi pdf download
‘तुम मुझे खून दो | मै तुम्हे आझादी दुंगा ||
सुभाष चंद्र बोस यांच्या विषयी माहिती |
नेताजी सुभाषचंद्र बोस
जन्म- 23 जानेवारी १८९७ – कटक (उडीसा)
मृत्यू-18 ऑगस्ट १९४५ – (48 वर्ष)
सायगाव विमानतळावर आखेरचे दिसले
नाव- सुभाषचंद्र जानकीनाथ बोस
बंगालचा बावनकशी हिरा म्हणून ज्यांचा उल्लेख करावा असे सुभाषबाबू स्वतंत्र्य
लढ्यात कायमच अग्रणी राहिले. इंग्लंडला जाऊन आय.सी.एस्. होऊन सुद्धा ‘परकीय
सत्तेच्या गुलामगिरीत नोकरी करणार नाही. व परकीय सत्तेचा बिमोड केल्याशिवाय राहणार
नाही. या तत्त्वासाठी त्यांनी देशबंधू चित्तरंजनदास यांचा छ्त्राखाली स्वतंत्र्य
लढ्यात भाग घेतला. कलकत्ता महानगर पालिकेत निवडून आले, अधिकारी बनले. त्यांना अनेक
वेळा तुरुंगवास भोगावा लागला.
#netaji-subhas-chandra-bose-yanchi-mahiti-marathi |
पुढे राष्ट्रीय
सभेच्या निमित्याने पं. नेहरूंच्या सोबत ‘भारताचे संपूर्ण स्वातंत्र’ हे ध्येय
ठेवून कम करावे असे ठरविले. त्यातून दोन वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झाले. पुढे
मतभेदातून त्यांनी पुरोगामी दलाची स्थापना केली. सरकारला ऎन वेळी हातावर तुरी देऊन
निसटण्यात त्यांचा कोणीही हट धरु शकत नसे.
· हे सुद्धा वाचा
आझाद हिंद सेना त्यांनी जगाच्या कानाकोपर्यांत
गाजवली. ब्रिटिंशांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतले.
subhash chandra bose information in marathi pdf download |
पुढे
प्रत्येक लढ्यात तयार झाले. व त्यात यशस्वी झाले. सुभाषबाबूंची ‘जयहिद’ ही सिहगर्जना
भारताच्या कानाकोप-यांत आजही आहे.
0 comments:
Post a Comment