सावधान : - तुमचे Sim कार्ड कोणाच्या नावावर आहे . याची खात्री करा .
नमस्कार
मित्रांनो मी प्रफुल आपल्या आवडत्या blog वर आपले स्वागत आहे .
कृपया पोस्ट पूर्ण काळजीपुर्वक वाचा.
आजचे युग
तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. या युगात कामाची गती भरपूर प्रमाणात वाढली. तितकीच
जबाबदारी ही वाढली. या युगात आपण ऐकत असतो, लबाडखोरी खुप प्रमाणात वाढली . बैंक
मधून जितकी सुविधाही लवकर मिळते तितकीच आपल्या समस्या वाढल्या . आपण आपली सिम
कार्ड कोणाच्या नावावर आहे हे माहित करुण घ्या .
आपल्या मोबाईल चे महत्त्व ?
आपल्या मोबाईल
नंबर ला सर्वकाही म्हणजे आधारकार्ड , पॅन कार्ड , बैंक खाते इत्यादी संलग्न असतात .
यामूळे आपल्या कामाला गती मिळाली पण आपला मोबाईल नंबर आपल्याला काही सेकंदात
भिकारी बनवू शकतो .
काळजी घ्या ?
आपल्या मोबाईल
मधे येणारे कोणतेही massege ( संदेस) OTP
(one time password) कोणालाही देऊ नये . OTP कोणालाही दिला तर यामूळे आपले आर्थिक नुकशान होऊ शकते. यापासून सावध रहा आपल्या खात्यातील पैसे
OTP शिवाय निघने अवघड आहे. पण आपण आपला OTP
कोणाला दिला तर सेकंदात आपल्या खात्यातील रक्कम काढली जाऊ शकते
तुम्हाला हे माहित आहे का ?
आजच्या Digital
युगात अनेक सायबर गुन्हे होत असतात . असेच घडले पुण्यात दिवस शनिवार होता अचानक सिमकार्ड बंद पडला पण
सिमकार्ड धारकाला काही समजले नाही . आणि गुन्हेगाराने त्याच नंबर चे नवीन सिमकार्ड चालू करुन खात्यातील सर्व रक्कम काढून
टाकली. जुन्या नंबर वर OTP येणार तरी कसा नंबर आधीच बंद पडला होता. नवीन नंबर वर
OTP आला आणि गुन्हेगाराने आपल्या कार्यात यश मिळवले.असा अंदाज आहे कि
गुन्हेगाराच्या सिमकार्ड नावावर असावी .
कसे करतात गुन्हे हे गुन्हेगार ?
आपण कोणत्याही
वेबसाइट वर माहिती भरत असतो आपण आपल्या बैंक ,आधार कार्ड इत्यादी माहिती भरत असतो.
ते गुन्हेगाराचे जाल असते ते माहिती त्यांना
जाते . त्यांना फक्त एका OTP ची गरज असते . व आपण साध्या मनाने ते देत
असतो. गुन्हेगार विदेशातील किंवा देशातील असू शकतात .
हे करू नका
·
आपल्या बैंक संबधिची माहिती कोणालाही देऊ नका .
·
ATM कार्ड नंबर व cvv कोणालाही देऊ नका .
·
आधारकार्ड नंबर व इतर माहिती फक्त https//- वेबसाइट वर भरा . ते पण खत्री करुन
.
·
मोबाईल वर आलेला कॉल उदा. ‘’ मि तुमच्या बैंक मधून बोलतोय तुमच खाते
बंद झाले
चालू ठेवायचे आसेल तर .. . . . . . . . . .
. . . . . . . . .. . . . . . . . . . . . . . . . . . . . “
त्यांना कधीच माहिती देऊ नका . ( कारण बैंक कधीच माहिती फोनवर घेत नाही.)
·
आपल्या नंबर वर आलेला otp कोणालाही देऊ नका . सांगू नका .
·
वेगवेगळ्या वेबसाइट वर User ID , password
सारखे ठेवू नका . (कारण एक acc. हैक झाला कि सर्वच होण्याची शक्यता असते .
उदा. Aaple Sarkar : User id :-
Raju123 Password :- Raju@123
SBI : User
ID :- Raju123 Password :- Raju@123
असे हैक होण्याची शक्यता जास्त
असते. म्हणून काहीतरी फरक असावा .
हे करा .
· आपली सर्व बैंक माहिती गुप्त ठेवा
· कोणाचीही फसवणूक होऊ देऊ नका
· सर्व सारख्या User id व password
सारखे टाळा. (कारण एक User id पासून सर्वच
खाते हैक होऊ शकते )
· आपल्या मोबाईलला स्क्रीन लॉक ठेवा.
· आपली सिम कार्ड कोणाच्या नावावर
आहे याची खात्री करुन घ्या .
· ही पोस्ट सर्व मराठी माणसाकडे
Cvv म्हणजे काय ?
हा एक तिन
अंकी कोड आहे हा आपल्या ATM कार्ड च्या मागे असतो.
नंबर ची
खात्री कशी करावी.
आधी तुम्ही
कोणत्या कंपनी चा सिम कार्ड वापरत्या त्याचा official app डाउनलोड
करा. किंवा website वर जा .
उदा.
· Idea
वर लोग इन करा .
Read also
0 comments:
Post a Comment